नेहेमी विचारले जाणारे प्रश्न पॉवरशेल मराठी

By | May 15, 2015

translated-marathi


संकल्पना: पॉवरशेलबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न

आपण विविध प्रकारे ही यादी वापरु शकता:

  • स्क्रिप्ट मध्ये आदेश कॉपी / पेस्ट करण्यासाठी
  • पटकन एखाद्या विशिष्ट आदेशाचा सिंटॅक्स पाहण्यासाठी
  • आपल्या तांत्रिक ज्ञानात सुधारणा करण्यासाठी
  • नवीन आदेश शोधण्यासाठी
  • नोकरीच्या मुलाखतीची तयारी करण्यासाठी

अद्ययावत
जुलै 02, 2015
लेखक powershell-guru.com
स्रोत marathi-language.powershell-guru.com
श्रेणी
75
प्रश्न
610


ACL
Active Directory
Alias
Arrays
Browsers
Certificates
Characters
CIM
Comments
COM Objects
Compare
Computer
Credentials
CSV
Culture
Date
Drives
Environment
Errors
Event Viewer
Files
Folders
Format Operator (-f)
Functions
GPO
GUI
Hardware
Hashtables
Help
History
Jobs
Keyboard
Loops
Math
Memory
Messages
Modules
Microsoft Excel
Microsoft Exchange
Microsoft Outlook
Microsoft SharePoint
Networking
Openfiles
Operators
Parameters
Password
Powershell ISE
Printers
Processes
PSObject
Quest
Random
RDP
Regedit
Regex
Remote
Restore
Scheduled Tasks
Search
SCCM
Services
SMTP
Snapins
Sounds
Static .NET Methods
Strings
System
Try/Catch
Variables
Symantec Vault
Windows10
Windows 2012
Windows Azure
Windows Forms
WMI
XML

System

पॉवरशेलची माझी आवृत्ती कशी निर्धारित करायची?

बॅकवर्ड सुसंगती करीता दुसर्या आवृत्तीमध्ये पॉवरशेल कसे चालवायचे?
powershell.exe -Version 2.0

पॉवरशेल वापरून एखाद्या स्क्रिप्ट मध्ये किमान पॉवरशेल आवृत्ती (3.0 आणि उच्च) कशी प्राप्त करावी?
#Requires -Version 3.0

पॉवरशेल वापरून स्क्रिप्टला प्रशासकीय विशेषाधिकार कसे मिळवायचे?

पॉवरशेल वापरून स्क्रिप्टचे घटक कसे तपासायाचे?
help -Name .\Get-ExchangeEnvironmentReport.ps1 -Full

पॉवरशेल वापरून सध्याच्या वापरकर्त्याची माहिती कशी मिळवयाची?
[Security.Principal.WindowsIdentity]::GetCurrent()

पॉवरशेल वापरून प्रोफाइलची निर्मिती, संपादन आणि रिलोड कसे करायचे?

पॉवरशेल वापरून स्क्रिप्टमध्ये 5 सेकंद / मिनिटे विराम कसा द्यायचा?
Start-Sleep -Seconds 5
Start-Sleep -Seconds 300 # 5 minutes

पॉवरशेल वापरून शेवटची “boot time” कशी मिळवायची?
(Get-CimInstance -ClassName win32_operatingsystem).LastBootUpTime

पॉवरशेल वापरून “टाईप अस्सिलेरेटर” कसा मिळवायचा?

पॉवरशेल वापरून प्रारंभ कार्यक्रम यादी कशी उघडायची?

पॉवरशेल वापरून एपलिकेशन विस्थापित कसे करायचे?

पॉवरशेल वापरून संपूर्ण डेस्कटॉप किंवा पॉवरशेल सक्रिय विंडो यांचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी काय करायचे?
Take-ScreenShot -Screen -File 'C:\scripts\screenshot.png' -Imagetype JPEG
Repository : Take-ScreenShot

पॉवरशेल वापरून MSMQ रांगा संदेश संख्या कशी मिळवायची?

पॉवरशेल वापरून अंमलबजावणी धोरण कसे सेट करायचे?

पॉवरशेल वापरून शॉर्टकट कसे तयार करायचे?

पॉवरशेल वापरून टास्कबारवर कार्यक्रम पिन किंवा अनपिन कसा करायचा?

पॉवरशेल वापरून विंडोज एक्स्प्लोरर कसा उघडायचा?
[Diagnostics.Process]::Start('explorer.exe')
Invoke-Item -Path C:\Windows\explorer.exe

पॉवरशेल वापरून डिव्हाइस ड्राइव्हर्स् ची यादी कशी मिळवायची?
Get-WmiObject -Class Win32_PnPSignedDriver
Get-WindowsDriver -Online -All
driverquery.exe

पॉवरशेल वापरून GUID कसा तयार करायचा?

पॉवरशेल वापरून सध्याच्या वापरकर्त्यासाठी “तात्पुरती निर्देशिका” चे स्थान कसे मिळवायचे?
[System.IO.Path]::GetTempPath()

पॉवरशेल वापरून मुख्य मार्ग आणि उप मार्ग कसे एकत्र करायचे?
Join-Path -Path C:\ -ChildPath \windows

पॉवरशेल वापरून सर्व cmdlets “Get- *” ची यादी कशी मिळवायची?
Get-Command -Verb Get

पॉवरशेल वापरून विशेष प्रणाली संचयीका (स्पेशल सिस्टीम फोल्डर्स) ची यादी कशी तयार करायची?

पॉवरशेल वापरून ISO / VHD फाइल कशी माउंट करायची?
Mount-DiskImage 'D:\ISO\file.iso' # ISO
Mount-DiskImage 'D:\VHD\file.vhd' # VHD

पॉवरशेल वापरून प्रतिष्ठापीत (इनस्टॉल) .NET फ्रेमवर्क ची आवृत्ती कशी तपासायची?

पॉवरशेल वापरून डॉटनेट फ्रेमवर्क आवृत्ती 4.5 प्रतिष्ठापीत (इनस्टॉल) आहे का ते कसे तपासायचे?
(Get-ItemProperty -Path 'HKLM:\Software\Microsoft\NET Framework Setup\NDP\v4\Full' -EA 0).Version -like '4.5*'

पॉवरशेल वापरून एखादी ट्रान्सक्रिप्ट चालू किंवा बंद (विंडोज पॉवरशेल सत्रचे रेकॉर्ड तयार करण्यासाठी) कशी करायची?
Start-Transcript -Path 'C:\scripts\transcript.txt
Stop-Transcript

पॉवरशेल वापरून करंट डिरेक्टरी एखाद्या विशिष्ट स्थानावर कशी बदलायची?
Set-Location -Path 'C:\scripts'

पॉवरशेल वापरून स्क्रीन साफ कशी करायची?
Clear-Host
cls # Alias

पॉवरशेल वापरून डिसप्ले रिझोल्युशन कसे बदलायचे?
Set-DisplayResolution -Width 1280 -Height 1024 -Force # Windows 2012

पॉवरशेल वापरून “पूर्ण स्क्रीन” विंडो सेट कशी करायची?
mode.com 300

पॉवरशेल वापरून एखाद्या चित्राची परिमाणे (रुंदी आणि उंची) कशी मिळवायची?

पॉवरशेल वापरून “विंडोज प्रोडक्ट कि” कशी मिळवायची?

Perfmon

पॉवरशेल वापरून गेल्या 5 सेकंदातील (10 वेळा) वर्तमान “% प्रोसेसर वेळ” (सरासरी) कसा मिळवायचा?
(Get-Counter '\Processor(_total)\% Processor Time' -SampleInterval 5 -MaxSamples 10).CounterSamples.CookedValue

Assemblies

पॉवरशेल वापरून असेंब्लीज कश्या लोड करायच्या?

पॉवरशेल वापरून सध्या लोड झाल्येल्या करंट .NET असेंब्लीज कश्या तपासायच्या?

पॉवरशेल वापरून GAC (ग्लोबल असेंब्ली कॅशे) मार्ग कसा शोधायचा?

Clipboard

पॉवरशेल वापरून रीजल्ट क्लिपबोर्डवर कसे कॉपी करायचे?

पॉवरशेल वापरून क्लिपबोर्ड सामग्री (कंटेंट) कशी मिळवायची?
Add-Type -AssemblyName PresentationCore
[Windows.Clipboard]::GetText()

Hotfixes

पॉवरशेल वापरून hotfixes कसे इंस्टाल करायचे?
Get-HotFix -ComputerName $computer

पॉवरशेल वापरून एका विशिष्ट तारीखे आधी किंवा नंतर इंस्टाल केलेले hotfixes कसे मिळवायचे?
Get-HotFix | Where-Object -FilterScript { $_.InstalledOn -lt ([DateTime]'01/01/2015') } # Before 01/01/2015
Get-HotFix | Where-Object -FilterScript {$_.InstalledOn -gt ([DateTime]'01/01/2015')} # After 01/01/2015

hotfix इंस्टाल केले आहे कि नाही हे पॉवरशेल वापरून कसे तपासायचे?
Get-HotFix -Id KB2965142

पॉवरशेल वापरून रिमोट संगणकावर hotfixes कसे इंस्टाल करायचे?
Get-HotFix -ComputerName $computer

Pagefile

पॉवरशेल वापरून पेजफायील ची माहिती कशी मिळवायची?
Get-WmiObject -Class Win32_PageFileusage | Select-Object -Property Name, CurrentUsage, AllocatedBaseSize, PeakUsage, InstallDate

पॉवरशेल वापरून पेजफायीलसाठी शिफारसआकार (MB) कसा मिळवायचा?
[Math]::Truncate(((Get-WmiObject -Class Win32_ComputerSystem).TotalPhysicalMemory) / 1MB) * 1.5

पॉवरशेल वापरून पेजफायील (ड्राइव्ह डी वर) (4096 एमबी) कशी तयार करायची?

पॉवरशेल वापरून C ड्राइव्हवरील पेजफायील कशी डिलीट करायची?

Maintenance

पॉवरशेल वापरून एखाद्या ड्राइव्हचे विखंडन (फ्रयागमेंटेषण) कसे तपासायचे?

पॉवरशेल वापरून ड्राइव्हस् ची डिस्क स्पेस कशी तपासायची?

Up


Files

पॉवरशेल वापरून एखादी फाइल कशी उघडायची?
Invoke-Item -Path 'C:\scripts\file.txt'
.'C:\scripts\file.txt'

पॉवरशेल वापरून एखादी फाइल कशी वाचायची?
Get-Content -Path 'C:\scripts\file.txt'
gc "C:\scripts\file.txt" # Alias

पॉवरशेल वापरून एखादया फाइलमध्ये आऊटपुट कसे लिहायचे?
'Line1', 'Line2', 'Line3' | Out-File -FilePath 'C:\scripts\file.txt'
'Line1', 'Line2', 'Line3' | Add-Content -Path file.txt

पॉवरशेल वापरून सध्याच्या स्क्रिप्ट फाइलचे फुलनेम कसे मिळवयाचे?
$MyInvocation.MyCommand.Path

पॉवरशेल वापरून एखादी फाइल कशी कोम्प्रेस / झिप करायची?
Add-Type -AssemblyName 'System.IO.Compression.Filesystem'
[System.IO.Compression.ZipFile]::CreateFromDirectory($folder,$fileZIP)

पॉवरशेल वापरून एखादी फाइल कशी अनकोम्प्रेस / अनझिप करायची?
Add-Type -AssemblyName 'System.IO.Compression.Filesystem'
[System.IO.Compression.ZipFile]::ExtractToDirectory($fileZIP, $folder)

पॉवरशेल वापरून झिप अर्कायीव केलेल्या फाइल कश्या पहायच्या?
Add-Type -AssemblyName 'System.IO.Compression.Filesystem'
[System.IO.Compression.ZipFile]::OpenRead($fileZIP)

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलचा आकार KB मध्ये कसा प्रदर्शित करायचा?
(Get-ChildItem -Path .\winsrv.dll).Length /1KB
(Get-ChildItem -Path .\winsrv.dll).Length /1MB
(Get-ChildItem -Path .\winsrv.dll).Length /1GB

पॉवरशेल वापरून आकाराने 1 GB पेक्ष्या मोठ्या फाइल कश्या शोधायच्या?

पॉवरशेल वापरून एक्स्टेन्शन शिवाय फाइलचे नाव प्रदर्शित कसे करायचे?
[System.IO.Path]::GetFileNameWithoutExtension('C:\Windows\system32\calc.exe') # Return calc

पॉवरशेल वापरून फाइलचे एक्स्टेन्शन कसे प्रदर्शित करायचे?
[System.IO.Path]::GetExtension('C:\scripts\file.txt') # Return .txt

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलची आवृत्ती कशी मिळवायची?

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलचा हॅश कसं मिळवायचा?
(Get-FileHash $file).Hash

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलचा MD5 / SHA1 checksum कसा मिळवायचा?
Get-FileHash $file -Algorithm MD5
Get-FileHash $file -Algorithm SHA1

पॉवरशेल वापरून लपविलेले फाइल प्रदर्शित कश्या करायच्या?

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलला एक्स्टेन्शन आहे कि नाही ते कसे तपासायचे?

पॉवरशेल वापरून एखादी फाइल “केवळ वाचनीय” म्हणून कसे सेट करायची?
Set-ItemProperty -Path .\file.txt -Name IsReadOnly -Value $true

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलचे “LastWriteTime” गुणधर्म कसे बदलायचे?
Set-ItemProperty -Path .\file.txt -Name LastWriteTime -Value ((Get-Date).AddDays(-7))
If not working, use Nirsoft tool: BulkFileChanger.

पॉवरशेल वापरून नवीन फाइल कशी तयार करायची?
New-Item -ItemType File -Path 'C:\scripts\file.txt' -Value 'FirstLine'

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलचे नाव कसे बदलायचे?
Rename-Item -Path 'C:\scripts\file.txt' -NewName 'C:\scripts\powershellguru2.txt'

पॉवरशेल वापरून बल्क / बॅच फाइलचे नाव कसे बदलायचे?
Get-ChildItem -Path C:\scripts\txt | Rename-Item -NewName { $_.Name -replace ' ', '_' }

पॉवरशेल वापरून एखादी फाइल कशी डिलीट करायची?
Remove-Item -Path 'C:\scripts\file.txt'

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलच्या शेवटच्या 10 ओळी कश्या प्रदर्शित करायच्या?
Get-Content -Path 'C:\scripts\log.txt' -Tail 10

पॉवरशेल वापरून एखाद्या फोल्डर मधील अनेक फायली अनावरोधित (अनब्लोक) कश्या करायच्या?
Get-ChildItem -Path 'C:\scripts\Modules' | Unblock-File

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलमधील रिक्त ओळी कश्या काढायच्या?
(Get-Content -Path file.txt) | Where-Object -FilterScript {$_.Trim() -ne '' } | Set-Content -Path file.txt

पॉवरशेल वापरून एखादी फाइल अस्तित्वात असेल हे कसे तपासायचे?

पॉवरशेल वापरून एखाद्या फोल्डर मध्ये नवीनतम / सर्वात जुनी फाईल कशी प्राप्त करायची?

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलमधील डुप्लिकेट ओळी कश्या काढायच्या?

पॉवरशेल वापरून एखाद्या फोल्डर मध्ये 1 महिन्या पूर्वी किंवा नंतर तयार केलेल्या फाइली कश्या मिळवायच्या?

पॉवरशेल वापरून एखाद्या फोल्डर मध्ये 1 वर्ष पूर्वी किंवा नंतर तयार केलेल्या फाइली कश्या मिळवायच्या??

पॉवरशेल वापरून एखाद्या वेरीएबल ची किमत फाइल मध्ये कशी लिहायची?
Set-Content -Path file.txt -Value $variable

पॉवरशेल वापरून एखाद्या फोल्डर मधील फाइल्स संख्या (*.txt) कशी मोजायची?

पॉवरशेल वापरून एखादी स्ट्रिंग एकाधिक फाइल्सच्या आत कशी शोधायची?
Select-String -Path 'C:\*.txt' -Pattern 'Test'

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलची पहिल्या / शेवटची ओळ कशी प्रदर्शित करायची?

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलची विशिष्ट क्रमांकची ओळ कशी प्रदर्शित करायची?

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलची ओळी संख्या कशी मोजायची?

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलची वर्ण आणि शब्द संख्या कशी मोजायची?

पॉवरशेल वापरून एखादी फाइल कशी डाउनलोड करायची?
Invoke-WebRequest -Uri 'http://www.nirsoft.net/utils/searchmyfiles.zip' -OutFile 'C:\tools\searchmyfiles.zip'

पॉवरशेल वापरून एखाद्या फाइलचा पूर्ण मार्ग कसा प्रदर्शित करायचा?
Resolve-Path -Path .\script.ps1 # Return C:\Scripts\script.ps1

Copy

पॉवरशेल वापरून एखादी फाइल एखाद्या फोल्डर मध्ये कशी कॉपी करायची?
Copy-Item -Path 'C:\source\file.txt' -Destination 'C:\destination'

पॉवरशेल वापरून एखादी फाइल अनेक फोल्डर मध्ये कशी कॉपी करायची?

पॉवरशेल वापरून अनेक फाइल एखाद्या फोल्डर मध्ये कशी कॉपी करायच्या?
Get-ChildItem -Path 'C:\source' -Filter *.txt | Copy-Item -Destination 'C:\destination'

Up


Active Directory

Domain & Forest

Computers

Groups

Organizational Unit (OU)

Users

Domain & Forest

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये जागतिक कॅटलॉग सर्व्हर कसा शोधायचा?
[System.DirectoryServices.ActiveDirectory.Forest]::GetCurrentForest().GlobalCatalogs

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये सायीट्स कश्या शोधायच्या?
[System.DirectoryServices.ActiveDirectory.Forest]::GetCurrentForest().Sites

पॉवरशेल वापरून सध्याच्या डोमेन नियंत्रक कसा शोधायचा?
(Get-ADDomainController).HostName

पॉवरशेल वापरून सर्व डोमेन नियंत्रक कसे शोधायचे?

पॉवरशेल वापरून AD replication failures कसे शोधायचे?
Get-ADReplicationFailure dc02.domain.com # Windows 8 and 2012

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये tombstone lifetime for the forest कसे शोधायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये फोरेस्ट / डोमेन तपशील कसा मिळवायचा?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये “डीलीटेड ऑब्जेक्ट” कंटेनर मार्ग कसा मिळवायचा?
(Get-ADDomain).DeletedObjectsContainer

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये AD Recycle Bin feature कसं एक्टीवेट करायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये AD Recycle Bin feature कसं रिस्टोअर करायचे?
Get-ADObject -Filter 'samaccountname -eq "powershellguru"' -IncludeDeletedObjects | Restore-ADObject

पॉवरशेल वापरून FSMO रोल्स कसे शोधायचे?

पॉवरशेल वापरून एखाद्या विशिष्ट डोमेन कंट्रोलरला कसे कनेक्ट करायचे?
Get-ADUser -Identity $user -Server 'serverDC01'

पॉवरशेल वापरून सध्याच्या लॉगऑन सर्व्हर कसा मिळवायचा?

पॉवरशेल वापरून संगणकावर “gpupdate” कसा करायचा?
Invoke-GPUpdate -Computer $computer -Force -RandomDelayInMinutes 0 # Windows 2012

Groups

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एक नवीन गट कसा तयार करायचा?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एक गट कसा काढून टाकायचा?
Remove-ADGroup -Identity 'PowershellGuru'

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखाद्या ग्रुपला वापरकर्ता (युजर) कसा ऍड करायचा?
Add-ADGroupMember "Powershell Guru" -Members powershellguru

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखाद्या ग्रुपमधून वापरकर्ता (युजर) कसा हटवायचा?
Remove-ADGroupMember 'Powershell Guru' -Members powershellguru

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये रिक्त गट (कोणतेही सदस्य नसलेले) कसे शोधायचे?
Get-ADGroup -Filter * -Properties Members | Where-Object -FilterScript {-not $_.Members}

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये रिक्त गट (कोणतेही सदस्य नसलेले) कसे मोजायचे?
(Get-ADGroup -Filter * -Properties Members | Where-Object -FilterScript {-not $_.Members}).Count

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखाद्या ग्रुपची सदस्य नावे कशी मिळवायची?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखाद्या रीकर्सीव सदस्य असलेल्या ग्रुपची सदस्य नावे कशी मिळवायची?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखाद्या रीकर्सीव सदस्य असलेल्या/नसलेल्या ग्रुपची सदस्य नावे कशी मोजायची?

Users

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये “Get-ADUser” च्या फिल्टर मध्ये एखादे वाइल्डकार्ड कसे वापरावे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखादा वापरकर्ता (युजर) दुसर्या OU ला कसा हलवायचा?
Move-ADObject -Identity $dn -TargetPath 'OU=myOU,DC=domain,DC=com'

पॉवरशेल वापरून एखाद्या वापरकर्त्यासाठी (कोषबद्ध) सर्व सदस्य कसे शोधायचे?
Get-ADGroup -LDAPFilter "(member:1.2.840.113556.1.4.1941:=$($dn))"

पॉवरशेल वापरून एखाद्या वापरकर्त्याचे सदस्य (लहान नाव) कसे मिळवायचे?
(Get-ADUser $user -Properties MemberOf).MemberOf | ForEach-Object -Process {($_ -split ',')[0].Substring(3)} | Sort-Object

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखाद्या वापरकर्ताखात्याचे नाव (FULLNAME), (प्रदर्शननाव), GivenName (पहिले नाव), आणि आडनाव (LastName) कसे बदलायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखाद्या वापरकर्ताखात्याचे वर्णन, कार्यालय, आणि दूरध्वनी क्रमांक कसे बदलायचे?
Set-ADUser $samAccountName -Description 'IT Consultant' -Office 'Building B' -OfficePhone '12345'

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखाद्या वापरकर्ताखात्याची कालावधी समाप्ती तारीख “31/12/2015” किंवा “कधीच नाही” ला कशी सेट करायची?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखादे वापरकर्ता खाते अनलॉक कसे करायचे?
Unlock-ADAccount $samAccountName

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखादे वापरकर्ता खाते इनेबल/डिसेबल कसे करायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखादे वापरकर्ता खाते काढून कसे टाकायचे?
Remove-ADUser $samAccountName

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखाद्या वापरकर्ता खात्याचा पासवर्ड कसा रिसेट करायचा?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये अनेक वापरकर्ता खात्याचा पासवर्ड कसा रिसेट करायचा?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये फाइलचा मालक (ओनर) कसा शोधायचा?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये वापरकर्त्यासाठी OU (Organizational Unit) कसा शोधायचा?
[regex]::match("$((Get-ADUser $user -Properties DistinguishedName).DistinguishedName)",'(?=OU=)(.*\n?)').value

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये अक्षम (डिसेबल्ड) वापरकर्ता खाती कशी शोधायची?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये कालबाह्य वापरकर्ता खाती कशी शोधायची?
Search-ADAccount -AccountExpired

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये लॉकड वापरकर्ता खाती कशी शोधायची?
Search-ADAccount -LockedOut

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये वापरकर्त्यासाठी SID कसा शोधायचा?
(Get-ADUser $user -Properties SID).SID.Value

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखादे वापरकर्तानाव SID मध्ये कसे रुपांतरित करायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखादे SID वापरकर्तानावमध्ये कसे रुपांतरित करायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये वापरकर्ता खात्याचे Distinguished Name विभाजित कसे करायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये वापरकर्ता खात्याचे निर्माण / बदल तारीख कशी शोधायची?
Get-ADUser -Identity $user -Properties whenChanged, whenCreated | Format-List -Property whenChanged, whenCreated

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये क्लास सदस्याचे पर्यायी आणि अनिवार्य गुणधर्म कसे प्रदर्शित करायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये वापरकर्त्याचा LDAP चा मार्ग कसा मिळवायचा?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये वापरकर्त्याचा CN (Canonical Name) कसे बदलायचे?
Rename-ADObject $((Get-ADUser $user -Properties DistinguishedName).DistinguishedName) -NewName 'Test Powershell'

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये वापरकर्त्याचा Organizational Unit (OU) parent कसा मिळवायचा?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये वापरकर्त्याचा (ज्याने खाते तयार केले) मालक (ओनर) कसा मिळवायचा?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये वापरकर्त्यासाठीचा PwdLastSet गुणधर्म कसा रुपांतरित करायचा?

Computers

पॉवरशेल वापरून स्थानिक संगणका आणि पॉवरशेल वापरून डोमेन दरम्यान सुरक्षित चॅनेल चाचणी कशी करायची?
Test-ComputerSecureChannel

पॉवरशेल वापरून स्थानिक संगणका आणि पॉवरशेल वापरून डोमेन दरम्यान सुरक्षित चॅनेल कसे दुरुस्त करायचे?
Test-ComputerSecureChannel -Repair

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये संगणक खाते अक्षम (डिसेबल) कसे करायचे?
Disable-ADAccount $computer

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये विशिष्ट कार्यकारी प्रणाल्या (ऑपरेटिंग सिस्टीम) असलेले कम्प्यूटर कसे शोधायचे?

Organizational Unit (OU)

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखादे संस्थात्मक एकक Organizational Unit (OU) कसे तयार करायचे?
New-ADOrganizationalUnit -Name 'TEST' -Path 'DC=domain,DC=com'

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये संस्थात्मक एकक Organizational Unit (OU) चा तपशील कसा मिळवायचा?
Get-ADOrganizationalUnit 'OU=TEST,DC=domain,DC=com' -Properties *

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये संस्थात्मक एकक Organizational Unit (OU) चे वर्णन कसे बदलायचे?
Set-ADOrganizationalUnit 'OU=TEST,DC=domain,DC=com' -Description 'My description'

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये संस्थात्मक एकक Organizational Unit (OU) ला अपघाती डिलीट पासून वाचविण्यासाठी अक्षम कसे करायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये संस्थात्मक एकक Organizational Unit (OU) ला अपघाती डिलीट सक्षम कसे करायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये अपघाती डिलीट प्रोटेक्टेड असलेले संस्थात्मक एकक Organizational Unit (OU) कसे डिलीट करायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये संस्थात्मक एकक Organizational Unit (OU) चे Distinguished Name कसे बदलायचे?

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये रिक्त असलेल्या संस्थात्मक एककांची यादी कशी मिळवायची?

पॉवरशेल वापरून एखाद्या ग्रुपचा व्यवस्थापक कसा मिळवायचा?
(Get-ADGroup $dn -Properties Managedby).Managedby

Up


Regex (Regular Expression)

पॉवरशेल वापरून IP address v4 (80.80.228.8) रेजेक्ससह कसा काढायचा?
$example = 'The IP address is 80.80.228.8'
$ip = [regex]::match($example,'\b\d{1,3}\.\d{1,3}\.\d{1,3}\.\d{1,3}\b').value

पॉवरशेल वापरून “-” Regex सह IP address v4 (80.80.228.8) कसा काढायचा?
$example = 'The MAC address is C0-D9-62-39-61-2D'
$mac = [regex]::match($example,'([0-9A-F]{2}[-]){5}([0-9A-F]{2})').value

पॉवरशेल वापरून विभाजक सह MAC address (C0:D9:62:39:61:2D) कसा काढायचा?
$example = 'The MAC address is C0:D9:62:39:61:2D'
$mac = [regex]::match($example,'((\d|([a-f]|[A-F])){2}:){5}(\d|([a-f]|[A-F])){2}').value

पॉवरशेल वापरून रेजेक्स सह एखादी तारीख (10/02/2015) कशी काढायची?
$example = 'The date is 10/02/2015'
$date = [regex]::match($example,'(\d{2}\/\d{2}\/\d{4})').value

पॉवरशेल वापरून रेजेक्स सह एखादी URL (www.powershell-guru.com) कशी काढायची?
$example = 'The URL is www.powershell-guru.com'
$url = [regex]::match($example,'[a-z]+[:.].*?(?=\s)').value

पॉवरशेल वापरून रेजेक्स सह एखादी ईमेल (user@domain.com) कशी काढायची?
$example = 'The email is user@domain.com'
$email = [regex]::match($example,'(?i)\b[A-Z0-9._%+-]+@[A-Z0-9.-]+\.[A-Z]{2,4}\b').value

पॉवरशेल वापरून रेजेक्स सह या उदाहरणामध्ये “guru” हि स्ट्रिंग कशी काढायची?
$example = 'www.powershell-guru.com'
[regex]::match($example,'(?<=-)(.*\n?)(?=.com)').value

पॉवरशेल वापरून रेजेक्स सह या उदाहरणामध्ये “guru.com” हि स्ट्रिंग कशी काढायची?
$example = 'www.powershell-guru.com'
[regex]::match($example,'(?<=-)(.*\n?)(?<=.)').value

पॉवरशेल वापरून रेजेक्स सह या उदाहरणामध्ये “powershell-guru.com” हि स्ट्रिंग कशी काढायची?
$example = 'www.powershell-guru.com'
[regex]::match($example,'(?<=www.)(.*\n?)').value

पॉवरशेल वापरून रेजेक्स सह या उदाहरणामध्ये “123” हि स्ट्रिंग कशी काढायची?
$example = 'Powershell123'
[regex]::match($example,'(\d+)').value

पॉवरशेल वापरून रेजेक्स सह या उदाहरणामध्ये “$” (dollar sign) कशी काढायची?
$example = 'Powershell`$123'
[regex]::match($example,'(\$)').value

पॉवरशेल वापरून रेजेक्स सह एका अक्षराच्या जागी (*.com) दुसऱ्या अक्षराला (*.fr) कसे टाकायचे?
$example = 'www.powershell-guru.com'
[regex]::Replace($example, '.com','.fr')

पॉवरशेल वापरून रेजेक्स सह एकादी स्ट्रिंग कशी एस्केप करायची?
[regex]::Escape('\\server\share')

Up


Memory

पॉवरशेल वापरून गार्बेज कालेक्तरणे कलेक्शन ऑफ मेमरी कशी फोर्स करायची?
[System.GC]::Collect()
[System.GC]::WaitForPendingFinalizers()

पॉवरशेल वापरून संगणकाची RAM साईझ कशी मिळवायची?

Up


Date

पॉवरशेल वापरून सध्याची तारीख कशी मिळवायची?
Get-Date
[Datetime]::Now

पॉवरशेल वापरून विविध स्वरूपात तारीख प्रदर्शित कशी करायची?

पॉवरशेल वापरून दिनांक (DATETIME) मधून दिनांक (स्ट्रिंग) मध्ये कशी रुपांतरित करायची?
$datetimeToString = '{0:dd/MM/yy}' -f (Get-Date 30/01/2015)
$datetimeToString = (Get-Date 31/01/2015).ToShortDateString()

पॉवरशेल वापरून दिनांक (स्ट्रिंग) मधून दिनांक (DATETIME) मध्ये कशी रुपांतरित करायची?

पॉवरशेल वापरून दोन तारखा मधला फरक (दिवस संख्या, तास, मिनिटे, सेकंद) कसा काढायचा?
(New-TimeSpan -Start $dateStart -End $dateEnd).Days
(New-TimeSpan -Start $dateStart -End $dateEnd).Hours
(New-TimeSpan -Start $dateStart -End $dateEnd).Minutes
(New-TimeSpan -Start $dateStart -End $dateEnd).Seconds

पॉवरशेल वापरून दोन तारखाची तुलना कशी करायची?
(Get-Date 2015-01-01) -lt (Get-Date 2015-01-30) # True
(Get-Date 2015-01-01) -gt (Get-Date 2015-01-30) # False

पॉवरशेल वापरून तारखांचा ऍरे “DATETIME” म्हणून कसा वर्गीकरण (सोर्ट) करायचा?
$arrayDate | Sort-Object -Property {$_ -as [Datetime]}

पॉवरशेल वापरून स्टोपवॉच कसे सुरू आणि बंद करायचे?
$chrono = [Diagnostics.Stopwatch]::StartNew()
$chrono.Stop()
$chrono

पॉवरशेल वापरून आठवड्याचा वर्तमान दिवस कसा मिळवायचा?
(Get-Date).DayOfWeek #Sunday

पॉवरशेल वापरून कालची तारीख कशी मिळवायची?
(Get-Date).AddDays(-1)

पॉवरशेल वापरून एका महिण्यातील (2015 फेब्रुवारी) दिवससंख्या कशी मिळवायची?
[DateTime]::DaysInMonth(2015, 2)

पॉवरशेल वापरून लीप वर्षे कसे माहित करून घ्यायचे?
[DateTime]::IsLeapYear(2015)

पॉवरशेल वापरून टाईम-झोन ची यादी कशी मिळवायची?
[System.TimeZoneInfo]::GetSystemTimeZones()

Up


Networking

पॉवरशेल वापरून एखादी URL एन्कोड आणि डीकोड (ASCII स्वरूपात) कशी करायची?

पॉवरशेल मध्ये मूळ नेटवर्क आदेश (नेटिव नेटवर्क कमांड्स) साठी समतुल्य काय आहेत?

पॉवरशेल वापरून IP एड्रेस कसा मिळवायचा?
Get-NetIPAddress # Windows 8.1 & Windows 2012
Get-NetIPConfiguration # Windows 8.1 & Windows 2012

पॉवरशेल वापरून IP एड्रेस V6 (IPv6) अक्षम कसा करायचा?

पॉवरशेल वापरून IP एड्रेस v4 (IPv4) प्रमाणित (वॅलीडेट) कसा करायचा?
if([ipaddress]'10.0.0.1'){'validated'}

पॉवरशेल वापरून बाह्य (external) IP एड्रेस कसा शोधायचा?

पॉवरशेल वापरून IP एड्रेस वापरून होस्टनेम कसा शोधायचा?
([System.Net.Dns]::GetHostEntry($IP)).Hostname

पॉवरशेल वापरून होस्टनेम वापरून IP एड्रेस कसा शोधायचा?
([System.Net.Dns]::GetHostAddresses($computer)).IPAddressToString

पॉवरशेल वापरून होस्टनेम वापरून FQDN कसा शोधायचा?
[System.Net.Dns]::GetHostByName($computer).HostName

पॉवरशेल वापरून नेटवर्क संरचना (कोन्फिगरेषण) (IP, सबनेट, गेटवे, व DNS) कसे शोधायचे?

पॉवरशेल वापरून MAC एड्रेस कसा शोधायचा?
Get-CimInstance win32_networkadapterconfiguration | Select-Object -Property Description, Macaddress
Get-WmiObject -Class win32_networkadapterconfiguration | Select-Object -Property Description, Macaddress

पॉवरशेल वापरून एखाद्या संगणकला कसे पिंग करायचे?

पॉवरशेल वापरून एखाद्या संगणकला इंटरनेट जोडलेले आहे हे कसे तपासायचे?

पॉवरशेल वापरून एखाद्या वेबसाइटसाठी “WHOIS” लुकअप कसे करायचे?
$whois = New-WebServiceProxy 'http://www.webservicex.net/whois.asmx?WSDL'
$whois.GetWhoIs('powershell-guru.com')

पॉवरशेल वापरून एखाद्या पब्लिक IP चे तपशील (भौगोलिक स्थान) कसे मिळवायचे?

पॉवरशेल वापरून एखादे पोर्ट उघडे/बंद आहे हे कसे तपासायचे?
New-Object -TypeName Net.Sockets.TcpClient -ArgumentList $computer, 135

पॉवरशेल वापरून “tracert” कसे करायचे?
Test-NetConnection www.google.com -TraceRoute

पॉवरशेल वापरून होम नेटवर्क कनेक्शन प्रोफाइल कसे फिक्स करायचे?
Get-NetAdapter | Format-Table -Property Name, InterfaceDescription, ifIndex -AutoSize # Windows 8.1
Set-NetConnectionProfile -InterfaceIndex 6 -NetworkCategory Private

पॉवरशेल वापरून TCP पोर्ट कनेक्शन कसे दर्शवायचे?
netstat.exe -ano
Get-NetTCPConnection #Windows 8 and 2012

पॉवरशेल वापरून एक लांब URL लहान URL मध्ये परिवर्तीत कशी करायची?
$url = 'www.powershell-guru.com'
$tiny = Invoke-RestMethod -Uri "http://tinyurl.com/api-create.php?url=$url"

पॉवरशेल वापरून प्रॉक्सी सेटिंग्ज कशी प्राप्त करायची?
Get-ItemProperty -Path HKCU:"Software\Microsoft\Windows\CurrentVersion\Internet Settings"

DNS

पॉवरशेल वापरून स्थानिक संगणकावर DNS कॅशे कशी तपासायची?
ipconfig.exe /displaydns
Get-DnsClientCache #Windows 8 and 2012

पॉवरशेल वापरून स्थानिक संगणकावर DNS कॅशे कशी साफ करायची?
ipconfig.exe /flushdns
Start-Process -FilePath ipconfig -ArgumentList /flushdns -WindowStyle Hidden
Clear-DnsClientCache #Windows 8 and 2012

पॉवरशेल वापरून दूरस्थ संगणकावर DNS कॅशे कशी साफ करायची?
Invoke-Command -ScriptBlock {Clear-DnsClientCache} -ComputerName computer01, computer02

पॉवरशेल वापरून होस्ट फाइल कश्या वाचायच्या?
Get-Content -Path 'C:\Windows\system32\drivers\etc\hosts'

Up


Password

पॉवरशेल वापरून रँडम पासवर्ड कसा निर्माण करायचा?
[Reflection.Assembly]::LoadWithPartialName('System.Web')
[System.Web.Security.Membership]::GeneratePassword(30,2)

पॉवरशेल वापरून रिमोट सर्व्हरवर प्रशासकाचा स्थानिक पासवर्ड कसा बदलायचा?
$admin = [ADSI]('WinNT://server01/administrator,user')
$admin.SetPassword($password)
$admin.SetInfo()

पॉवरशेल वापरून सक्रिय डिरेक्टरी मध्ये एखाद्या खात्याच्या पासवर्ड कालावधी समाप्तीची तारीख कशी शोधायची?

Up


Printers

पॉवरशेल वापरून एखाद्या विशिष्ट सर्व्हरवरील सर्व प्रिंटरची सूची कशी मिळवायची?
Get-WmiObject -Query 'Select * From Win32_Printer' -ComputerName $computer

पॉवरशेल वापरून एखाद्या विशिष्ट सर्व्हरवरील सर्व पोर्टची यादी कशी मिळवायची?
Get-WmiObject -Class Win32_TCPIPPrinterPort -Namespace 'root\CIMV2' -ComputerName $computer

पॉवरशेल वापरून एखाद्या प्रिंटरची टिप्पणी / स्थान कसे बदलायचे?

पॉवरशेल वापरून एखाद्या प्रिंटरची सर्व जॉब कसे रद्द करायचे?
$printer = Get-WmiObject -Class win32_printer -Filter "Name='HP Deskjet 2540 series'"
$printer.CancelAllJobs()

पॉवरशेल वापरून एखाद्या प्रिंटर वापरून चाचणी पृष्ठ कसे प्रिंट करायचे?
$printer = Get-WmiObject -Class win32_printer -Filter "Name='HP Deskjet 2540 series'"
$printer.PrintTestPage()

पॉवरशेल वापरून एखाद्या प्रिंटरच्या प्रिंट रांगा (क्यू) कश्या मिळवायच्या?

Up


Regedit

Read

पॉवरशेल वापरून रजीस्ट्री हाईव्ज ची यादी कशी मिळवायची?
Get-ChildItem -Path Registry::

पॉवरशेल वापरून रेजिस्ट्री मूल्ये आणि मूल्य प्रकार कसे मिळवायचे?

पॉवरशेल वापरून रेजिस्ट्री कि subkeys ची यादी कशी मिळवायची?

पॉवरशेल वापरून key subkeys ची यादी रेजिस्ट्री रिकर्सिव प्रकारे कशी मिळवायची?
Get-ChildItem -Path 'HKLM:\SYSTEM' -Recurse -ErrorAction SilentlyContinue

पॉवरशेल वापरून विशिष्ट नाव वापरून subkeys कश्या शोधायच्या?
Get-ChildItem -Path 'HKLM:\SOFTWARE' -Include *Plugin* -Recurse -ErrorAction SilentlyContinue

पॉवरशेल वापरून रेजिस्ट्री subkeys चे फक्त नाव कसे रिटर्न करायचे?
(Get-ChildItem -Path 'HKLM:\SYSTEM').Name # Return HKEY_LOCAL_MACHINE\SYSTEM\ControlSet
Get-ChildItem -Path 'HKLM:\SYSTEM' -Name # Return ControlSet

पॉवरशेल वापरून रेजिस्ट्री वॅल्युज ची यादी कशी मिळवायची?
Get-ItemProperty -Path 'HKLM:\SOFTWARE\Microsoft\Windows NT\CurrentVersion'

पॉवरशेल वापरून विशिष्ट रेजिस्ट्री वॅल्यु कशी वाचायची?
(Get-ItemProperty -Path 'HKLM:\SOFTWARE\Microsoft\Windows NT\CurrentVersion').ProductName

पॉवरशेल वापरून दूरस्थ संगणकावर विशिष्ट रेजिस्ट्री वॅल्यु कशी वाचायची?

Write

पॉवरशेल वापरून नवीन रेजिस्ट्री की कशी तयार करायची?
New-Item -Path 'HKCU:\Software\MyApplication'

पॉवरशेल वापरून रेजिस्ट्री वॅल्यु कशी तयार करायची?
New-ItemProperty -Path 'HKCU:\Software\MyApplication' -Name 'Version' -Value '1.0'

पॉवरशेल वापरून विद्यमान “रेजिस्ट्री वॅल्यु” कशी सुधारित (मॉडीफाय) करायची?
Set-ItemProperty -Path 'HKCU:\Software\MyApplication' -Name 'Version' -Value '2.0'

Delete

पॉवरशेल वापरून रेजिस्ट्री वॅल्यु कशी डिलीट करायची?
Remove-ItemProperty -Path 'HKCU:\Software\MyApplication' -Name 'Version'

पॉवरशेल वापरून रेजिस्ट्री की कशी डिलीट करायची?
Remove-Item -Path 'HKCU:\Software\MyApplication' -Force

Test

पॉवरशेल वापरून रेजिस्ट्री की चे अस्तित्व कसे तपासायचे?
Test-Path -Path 'HKCU:\Software\MyApplication'

पॉवरशेल वापरून रेजिस्ट्री वॅल्यु चे अस्तित्व कसे तपासायचे?
(Get-Item -Path 'HKCU:\Software\MyApplication').GetValueNames() -contains 'Version'

Up


Strings

पॉवरशेल वापरून एखाद्या स्ट्रिंगच्या सुरुवातीचे व्हाईट-स्पेस कॅरॅक्टर्स कसे काढायचे?
$string = ' PowershellGuru'
$string = $string.TrimStart()

पॉवरशेल वापरून एखाद्या स्ट्रिंगच्या शेवटचे व्हाईट-स्पेस कॅरॅक्टर्स कसे काढायचे?
$string = 'PowershellGuru '
$string = $string.TrimEnd()

पॉवरशेल वापरून एखाद्या स्ट्रिंगच्या सुरुवातीचे व शेवटचे व्हाईट-स्पेस कॅरॅक्टर्स कसे काढायचे?
$string = ' PowershellGuru '
$string = $string.Trim()

पॉवरशेल वापरून एखादी स्ट्रिंग अप्पर केस मध्ये कशी रुपांतरित करायची?
$string = 'powershellguru'
$string = $string.ToUpper()

पॉवरशेल वापरून एखादी स्ट्रिंग लोअर केस मध्ये कशी रुपांतरित करायची?
$string = 'POWERSHELLGURU'
$string = $string.ToLower()

पॉवरशेल वापरून “PowerShellGuru” या स्ट्रिंग मधुन “PowerShell” हि सब-स्ट्रिंग कशी निवडायची?
$string.Substring(0,10)

पॉवरशेल वापरून “PowerShellGuru” या स्ट्रिंग मधुन “Guru” हि सब-स्ट्रिंग कशी निवडायची?
$string.Substring(10)

पॉवरशेल वापरून “PowerShell123Guru” या स्ट्रिंग मधुन “123” हि संख्या कशी निवडायची?
$string = 'Powershell123Guru'
[regex]::match($string,'(\d+)').value

पॉवरशेल वापरून “PowerShellGuru” या स्ट्रिंग मधुन “Guru” ची झिरो बेस्ड इंडेक्स कशी मिळवायची?
$string.IndexOf('Guru') # 10

पॉवरशेल वापरून एखादी स्ट्रिंग रिकामी किंवा नल (null) आहे का हे कसे तपासायचे?
$string = $null
$string = ''
[string]::IsNullOrEmpty($string)

पॉवरशेल वापरून एखादी स्ट्रिंग रिकामी किंवा नल (null) किंवा फक्त व्हाईट-स्पेस कॅरॅक्टर्स आहे का हे कसे तपासायचे?
$string = $null
$string = ''
$string = ' '
[string]::IsNullOrWhiteSpace($string)

पॉवरशेल वापरून एखादी स्ट्रिंगमध्ये एखादे विशिष्ट अक्षर आहे का हे कसे तपासायचे?
$string = 'PowershellGuru'
$string.Contains('s')
[regex]::match($string,'s').Success

पॉवरशेल वापरून एखाद्या स्ट्रिंगची लांबी कशी मिळवायची?
$string.Length

पॉवरशेल वापरून दोन स्ट्रिंग एकत्र कश्या जोडायच्या?

पॉवरशेल वापरून स्ट्रिंगमध्ये एक किंवा अधिक कंस “[ ]” कसे मॅच करायचे?
$string = '[PowershellGuru]'
$string -match '\[' # Only 1
$string -match '\[(.*)\]' # Several

पॉवरशेल वापरून स्ट्रिंगमध्ये एक किंवा अधिक कंस “( )” कसे मॅच करायचे?
$string = '(PowershellGuru)'
$string -match '\(' # Only 1
$string -match '\((.*)\)' # Several

पॉवरशेल वापरून स्ट्रिंगमध्ये एक किंवा अधिक महिरपी कंस “{ }” कसे मॅच करायचे?
$string = '{PowershellGuru}'
$string -match '\{' # Only 1
$string -match '\{(.*)\}' # Several

पॉवरशेल वापरून स्ट्रिंगमध्ये एक किंवा अधिक कंस “< >” कसे मॅच करायचे?
$string = ''
$string -match '\<' # Only 1
$string -match "\<(.*)\>" # Several

पॉवरशेल वापरून स्ट्रिंगमध्ये कोणतीही छोटी अक्षरे (abc) कशी मॅच करायची?
$string = 'POWERSHELLGURU'
$string -cmatch "^[a-z]*$" #False

पॉवरशेल वापरून स्ट्रिंगमध्ये कोणतीही मोठी अक्षरे (ABC) कशी मॅच करायची?
$string = 'powershellguru'
$string -cmatch "^[A-Z]*$" #False

पॉवरशेल वापरून स्ट्रिंगमध्ये “[p” (छोटा p) कसे मॅच करायचे?
$string = '[powershellGuru]'
$string -cmatch '\[[a-z]\w+' #True

पॉवरशेल वापरून स्ट्रिंगमध्ये “[p” (मोठा P) कसे मॅच करायचे?
$string = '[PowershellGuru]'
$string -cmatch '\[[A-Z]\w+' #True

पॉवरशेल वापरून एका ओळीच्या जागी दुसरी ओळ कशी लिहायची?
$a = 'Line A'
$b = 'Line B'
$a = $a -replace $a, $b

पॉवरशेल वापरून डिविजन ऑपरेशनचे स्ट्रिंग (टक्केवारी) मध्ये कसे रुपांतर करायचे?
(1/2).ToString('P')

पॉवरशेल वापरून अंक असलेल्या स्ट्रिंगचे वर्गीकरण (सॉर्टिंग) कसे करायचे?

पॉवरशेल वापरून एखाद्या वाक्याचा शेवटचा शब्द कसा निवडायचा?
$sentence = 'My name is Test Powershell'
$sentence.Split(' ')[-1] # Returns Powershell

पॉवरशेल वापरून एखाद्या वाक्यातला सर्वात मोठा शब्द कसा मिळवायचा?
$sentence = 'My name is Test Powershell'
$sentence.Split(' ') | Sort-Object -Property Length | Select-Object -Last 1 # Returns Powershell

पॉवरशेल वापरून एखाद्या वाक्यात एखादी स्ट्रिंग किती वेळा आली आहे हे कसे मोजायचे?
$sentence = 'test test test Powershell'
[regex]::Matches($sentence, 'test').Count # Returns 3

पॉवरशेल वापरून एखाद्या स्ट्रिंगमधील प्रत्येक अक्षर हे ऍरेमध्ये कसे कॉपी करायचे?

पॉवरशेल वापरून एखाद्या स्ट्रिंग मधील सुरुवातीचे अक्षर मोठे कसे करायचे?

पॉवरशेल वापरून एखादी स्ट्रिंग डावी किवा उजवीकडे कशी पॅड करायची?

पॉवरशेल वापरून एखादी स्ट्रिंग Base64 ला कशी एन्कोड किंवा डिकोड करायची?

पॉवरशेल वापरून एखादी संख्या बायनरी मध्ये कशी रुपांतरीत करायची?

पॉवरशेल वापरून एखाद्या मार्गामधील फक्त शेवटचा पेरेंट फोल्डर कसा मिळवायचा?

पॉवरशेल वापरून एखाद्या मार्गामधील फक्त शेवटची गोष्ट कशी मिळवायची?

Up


Math

पॉवरशेल वापरून System.Math या क्लास मधील सर्व मेथड्स ची यादी कशी तयार करायची?
[System.Math] | Get-Member -Static -MemberType Method

पॉवरशेल वापरून परिपूर्ण मूल्य (अॅबसोल्युट वॅल्यू) कसे मिळवायचे?
[Math]::Abs(-12) #Returns 12
[Math]::Abs(-12.5) # Returns 12.5

पॉवरशेल वापरून असा कोन (angle) कि ज्याची sine वॅल्यू दीली आहे, कसा रिटर्न करायचा?
[Math]::ASin(1) #Returns 1,5707963267949

पॉवरशेल वापरून सिलिंग वॅल्यू कशी रिटर्न करायची?
[Math]::Ceiling(1.4) #Returns 2
[Math]::Ceiling(1.9) #Returns 2

पॉवरशेल वापरून फ्लोअर वॅल्यू कशी रिटर्न करायची?
[Math]::Floor(1.4) #Returns 1
[Math]::Floor(1.9) #Returns 1

पॉवरशेल वापरून दिलेल्या संख्येचा लॉगॅरिथम (base e) कसा रिटर्न करायचा?
[Math]::Log(4) #Returns 1,38629436111989

पॉवरशेल वापरून दिलेल्या संख्येचा लॉगॅरिथम (base 10) कसा रिटर्न करायचा?
[Math]::Log10(4) #Returns 0,602059991327962

पॉवरशेल वापरून दोन किमतीमधील मोठी किंमत कशी रिटर्न करायची?
[Math]::Max(2,4) #Returns 4
[Math]::Max(-2,-4) #Returns -2

पॉवरशेल वापरून दोन किमतीमधील लहान किंमत कशी रिटर्न करायची?
[Math]::Min(2,4) #Returns 2
[Math]::Max(-2,-4) #Returns -4

पॉवरशेल वापरून एखाद्या संख्येचा घात कसा रिटर्न करायचा?
[Math]::Pow(2,4) #Returns 16

पॉवरशेल वापरून डेसिमल मूल्य जवळच्या पुर्नाकापर्यंत कशी रिटर्न करायची?
[Math]::Round(3.111,2) #Returns 3,11
[Math]::Round(3.999,2) #Returns 4

पॉवरशेल वापरून दिलेल्या दशांश संख्येचा पूर्णांक भाग कसा रिटर्न करायचा?
[Math]::Truncate(3.111) #Returns 3
[Math]::Truncate(3.999) #Returns 3

पॉवरशेल वापरून दिलेल्या संख्येचे वर्गमूळ कसे रिटर्न करायचे?
[Math]::Sqrt(16) #Returns 4

पॉवरशेल वापरून PI constant कसे रिटर्न करायचे?
[Math]::Pi #Returns 3,14159265358979

पॉवरशेल वापरून नैसर्गिक लॉगॅरिथम बेस (constant e) कसा रिटर्न करायचा?
[Math]::E #Returns 2,71828182845905

पॉवरशेल वापरून एखादी संख्या सम किंवा विषम आहे हे कसे तपासायचे?
[bool]($number%2)

Up


Hashtables

पॉवरशेल वापरून रिक्त हॅशटेबल (hashtable) कसे तयार करायचे?
$hashtable = @{}
$hashtable = New-Object -TypeName System.Collections.Hashtable

पॉवरशेल वापरून रिक्त नसलेले हॅशटेबल कसे तयार करायचे?

पॉवरशेल वापरून कि/ नाव यांनी क्रमवार वर्गीकरण केले हॅशटेबल कसे तयार करायचे?

पॉवरशेल वापरून हॅशटेबलमध्ये गोष्टी (key-value pair) कश्या टाकायच्या?
$hashtable.Add('Key3', 'Value3')

पॉवरशेल वापरून हॅशटेबलचे विशिष्ट मूल्य (वॅल्यू) कसे मिळवायचे?
$hashtable.Key1
$hashtable.Get_Item('Key1')

पॉवरशेल वापरून हॅशटेबलचे किमान (मिनिमम) मूल्य (वॅल्यू) कसे मिळवायचे?

पॉवरशेल वापरून हॅशटेबलचे कमाल (मक्सिमम) मूल्य (वॅल्यू) कसे मिळवायचे?

पॉवरशेल वापरून हॅशटेबलच्या गोष्टींमध्ये (आयटमस) कशी सुधारणा (मॉडिफाय) करायची?
$hashtable.Set_Item('Key1', 'Value1Updated')

पॉवरशेल वापरून हॅशटेबलमधील गोष्टी कश्या काढून टाकायच्या?
$hashtable.Remove('Key1')

पॉवरशेल वापरून हॅशटेबल कसे साफ (क्लीअर) करायचे?
$hashtable.Clear()

पॉवरशेल वापरून हॅशटेबलमध्ये विशिष्ट कि किंवा वॅल्यू चे अस्तित्व कसे तपासायचे?
$hashtable.ContainsKey('Key3')
$hashtable.ContainsValue('Value3')

पॉवरशेल वापरून हॅशटेबलची कि किंवा वॅल्यू ने कशी क्रमवारी करायची?
$hashtable.GetEnumerator() | Sort-Object -Property Name
$hashtable.GetEnumerator() | Sort-Object -Property Value -Descending

Up


Arrays

पॉवरशेल वापरून रिक्त अॅरे कसा तयार करायचा?
$array = @()
$array = [System.Collections.ArrayList]@()

पॉवरशेल वापरून गोष्टी (आयटम) सह अॅरे कसा तयार करायचा?
$array = @('A', 'B', 'C')
$array = 'A', 'B', 'C'
$array = 'a,b,c'.Split(',')
$array = .{$args} a b c
$array = echo a b c

पॉवरशेल वापरून अॅरे मध्ये गोष्टी कश्या टाकायच्या?
$array += 'D'
[void]$array.Add('D')

पॉवरशेल वापरून अॅरे मध्ये गोष्टी कश्या सुधारित (मॉडिफाय) करायच्या ?
$array[0] = 'Z' # 1st item[0]

पॉवरशेल वापरून अॅरेचा आकार कसा तपासायचा?
$array = 'A', 'B', 'C'
$array.Length # Returns 3

पॉवरशेल वापरून अॅरेमधील एक/ काही / सर्व गोष्टी कश्या पुनर्प्राप्त (रीत्रीव) करायच्या?
$array = @('A', 'B', 'C')
$array[0] # One item (A)
$array[0] + $array[2] # Several items (A,C)
$array # All items (A,B,C)

पॉवरशेल वापरून अॅरेमधील रिक्त गोष्टी कश्या काढून टाकायच्या?
$array = @('A', 'B', 'C', '')
$array = $array.Split('',[System.StringSplitOptions]::RemoveEmptyEntries) | Sort-Object # A,B,C

पॉवरशेल वापरून अॅरेमध्ये एखादी गोष्ट आहे का हे कसे तपासायचे?
$array = @('A', 'B', 'C')
'A' | ForEach-Object -Process {$array.Contains($_)} # Returns True
'D' | ForEach-Object -Process {$array.Contains($_)} # Returns False

पॉवरशेल वापरून अॅरेमधील एखाद्या गोष्टीचा इंडेक्स नंबर कसा शोधायचा?
$array = @('A', 'B', 'C')
[array]::IndexOf($array,'A') # Returns 0

पॉवरशेल वापरून अॅरेमधील गोष्टींचा क्रम उलट कसा करायचा?
$array = @('A', 'B', 'C')
[array]::Reverse($array) # C,B,A

पॉवरशेल वापरून अॅरेपासून रँडम गोष्ट कशी निर्माण करायची?
$array | Get-Random

पॉवरशेल वापरून अॅरे चढत्या / उतरत्या क्रमाने कसा लावायचा?
$array = @('A', 'B', 'C')
$array | Sort-Object # A,B,C
$array | Sort-Object -Descending # C,B,A

पॉवरशेल वापरून अॅरेमधील गोष्टींची संख्या कशी मोजायची?
$array.Count

पॉवरशेल वापरून एक अॅरे दुसर्या अॅरेमध्ये कसा मिळवायचा?
$array1 = 'A', 'B', 'C'
$array2 = 'D', 'E', 'F'
$array3 = $array1 + $array2 # A,B,C,D,E,F

पॉवरशेल वापरून अॅरेमधील डुप्लिकेट कसे शोधायचे?